- Bookstore
- Kala Sadhana Antrang कला साधना अंतरंग
- ₹200.00
Rated 3.02 out of 5
- 'आवड' म्हणून सुरू केलेली कला, उच्च आणि दर्जेदार व्यासंगापर्यंत कशी न्यावी, साधनेची पाऊले अंतरंगाकडे कशी वळवावीत याचे पथदर्शन करणारे, कलासाधक व शास्त्रीय संगीत गायक श्री सचिन चंद्रात्रे यांचे हे पुस्तक. प्रदर्शनाआधीचे 'दर्शन' मनात बिंबविणारे एक मुक्त कलालेखन, जे कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी नावाजले आणि वाखाणले ! स्पर्धा, परीक्षा, प्रसिद्धी आणि तंत्र यात अडकून पडलेले आजकालचे कलाशिक्षण, पुन्हा एकदा शुध्द साधनेच्या…
- Add to cart
- Bookstore
- Mantarang… Mokshache ! मन तरंग … मोक्षाचे !
- ₹100.00
Rated 2.97 out of 5
- मोक्ष ! अर्थात मुक्ती !! हे शब्द आध्यात्मिक माणसाच्या जिव्हाळ्याचे शब्द. आध्यात्माच्या मार्गावर चालणाऱ्या खऱ्या साधकाचे अंतिम ध्येय म्हणजे मुक्ती ! एक तर जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती अथवा जिवंतपणी सर्व वासनांपासून, द्वैतापासून मुक्ती असा साधा मोक्षाचा अर्थ ! ईप्सित ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका असे कठोपनिषद सांगते. हे ध्येय कोणते? हे ध्येय, ईप्सित मानवजातीसाठी मोक्षच होय. स्वामी विवेकानंद म्हणत “मानव हा…
- Add to cart
- -20%
- Bookstore
- O. P. Nayyar aani Mi ओपी नय्यर आणि मी
-
₹300.00 ₹240.00 - ओ. पी., आशाजी व रफीसाहेब या त्रिकुटानं आम्हाला भरभरून दिलं त्यात काय नव्हतं ? सगळं काही होतं ! ... निस्सीम प्रेमाच्या उत्कट आणाभाका होत्या. खट्याळपणे केलेली छेडखानी होती, रंजीश होती, फर्माईशही होती. तनहाई होती, गहराई होती. जुदाईही होती. इन्कार होता. इकरारही होता. वेदना होती तशीच संवेदनाही होती. दर्द का बयान था, हमदर्दीकी जबान थी । मनापासून घातलेली साद होती. मुकी…
- Add to cart