Selected:

Business Secrets

599.00

Business Secrets

599.00

Bulk Order? Click Here

Description

  1. नोकरी की बिझनेस – निर्णयाचा संभ्रम / 35
  2. बिझनेस करण्या अगोदरचा वॉर्मअप/ 43
  3. “माझी लाईनच चुकली” असे वाटणाऱ्यांनी काय करावे ?/ 51
  4. स्टार्टअप बिझनेस, स्टार्टअप प्रोजेक्ट व त्यावर पैसे लावणाऱ्यांची मानसिकता, नवीन वेगवेगळ्या क्षेत्रातील स्टार्टअपची उदाहरणे / 54
  5. कॉस्ट, प्राईज व व्हॅल्यू  यात नेमका काय फरक आहे ? / 76
  6. बिझनेस मध्ये व्हॅल्यू ऍडिशन नेमके कसे करावे ? / 80
  7. आता करत असलेला बिझनेस झटपट वाढवण्याच्या 15युक्त्या (युक्ति 1- रात्रीतून कस्टमर डबल करणे…अशा 15 युक्त्या)/85
  8. तुमच्यातील पॅशन (आवड ) कशी  शोधायची व तिचा बिझनेस मध्ये कसा उपयोग करायचा ? / 104
  9. तुमच्या प्रॉडक्ट्स् किंवा सर्व्हिसेस बाबत लोकांना नेमकं काय सांगाल ? / 110
  10. बिझनेसचा सर्व्हे कसा करावा ? / 113
  11. मोटिव्हेशनलउपदेश देणारे, शिक्षक व मेंटॉर (गुरू) यात नेमका काय फरक आहे ? / 116
  12. डिजिटल मार्केटिंगचे फंडे / 126
  13. MSME साठी  कारखान्यात  निर्मिती  खर्च  कमी  करायचे फंडे / 139
  14. बिन पैशानेबिझनेस कसा करावा ? / 144
  15. बिझनेसचा ढोल कसा वाजवावा ? / 148
  16. १०-२० वर्षांचा जुना बिझनेस,पण आता म्हणावा तसा का चालत नाही ? त्यासाठी काय करणे आवश्यक आहे ? / 151
  17. तुमच्या बिझनेसमध्ये तज्ज्ञ सल्लागार यांचा रोल/ 154
  18. बिझनेस लिस्टव बिझनेस निवडताना सेक्टरचा अभ्यास कसा करावा ? / 162
  19. फूड प्रोसेसिंग युनिट्सच्या वेगवेगळ्या संधी/ 171
  20. इंडस्ट्रिअल प्लॉट घेऊ शकत नसाल तर, प्लॉट न घेता प्रोडक्शन कसे करावे ? / 182
  21. इंडस्ट्रियल प्लॉट कसा निवडावा ? MIDC प्लॉट घ्यायचे फायदे काय? MIDC प्लॉट घ्यायची प्रोसिजर काय आहे व काय कागद पत्र लागतात ? / 184
  22. सबसिडी(अनुदान) – कुठल्या प्रोजेक्टला  मिळते  व किती मिळते ? / 197
  23. फूड प्रोसेसिंग युनिट – सबसिडी / 201
  24. महिला उद्योजक– सबसिडी / 203
  25. सबसिडी – पॅकेज स्कीम ऑफ इंसेन्टीव्ह – MSME करीता / 206
  26. जाणून घ्या तुमचा जिल्हा – तालुका सबसिडी  करता कोणत्या झोनमध्ये येतो, झोनचे प्रकार – ( A , B , C , D, D+) / 209
  27. बिझनेस कुठे करावा ? / 226
  28. पैशाव्यतिरिक्तचे बिझनेस ऑडिट कसे करावे ? / 228
  29. बिझनेसमन इथे चुकतो/ 235
  30. बिझनेस मधून आलेल्या नफ्याचे नियोजन कसे कराल ? /242
  31. मुळात बिझनेसव्हॅल्यु  येतात कुठून ? / 247
  32. बिझनेस तयारीची चेकलिस्ट / 251

Additional information

Weight0.200 kg
Dimensions17.8 × 13.5 × 1 cm

3 reviews for Business Secrets

  1. Conrad Chau

    I have been searching a blog post about this forever.

  2. Garfield Johnstone

    You could definitely see your skills in the paintings you write. The world hopes for even more passionate writers such as you who aren’t afraid to mention how they believe. At all times follow your heart. “In America, through pressure of conformity, there is freedom of choice, but nothing to choose from.” by Peter Ustinov.

  3. Gregorio Norrod

    I really like your writing style, good information, regards for putting up :D. “Your central self is totally untouched By grief, confusion, desperation.” by Vernon Howard.

Add a review

Your email address will not be published.

×

Cart

× WhatsApp