• Flawed Decisions – Harnessing the Power of Multiple Intelligence for Business Growth Quick View
 • GaanGoshti (गानगोष्टी) Quick View
  • GaanGoshti (गानगोष्टी) Quick View
  • GaanGoshti (गानगोष्टी)

  • 200.00
  • १९५० ते १९८० हा हिंदी सिनेसंगीताचा सुवर्णकाळ मानला जातो. या दरम्यान मदनमोहन, सलील चौधरी, ओ पी नय्यर, शंकर जयकिशन, जयदेव, एस डी बर्मन, आर् डी बर्मन, रोशन असे दिग्गज संगीतकार बहरात होते. त्यांच्या उत्तमोत्तम कलाकृतींनी रसिकांवर जादू केली होती जी अजूनही कायम आहे. पण काही वेळा ही गाणी कालौघात मागे पडतात, विस्मृतीत जातात. अशाच काही अजरामर कलाकृतींना पुन्हा रसिकांसमोर आणून…
  • Add to cart
 • Horn Please – हॉर्न प्लीज Quick View
  • Horn Please – हॉर्न प्लीज Quick View
  • Horn Please – हॉर्न प्लीज

  • 300.00
  • आपण आपल्या अवती भोवती असणाऱ्या माणसांमध्ये, निसर्गामध्ये, गर्दीमध्ये वावरत असताना मनाचे, जाणीवांचे चक्षू उघडे असतील तर नकळतच अनेक सुसंगती-विसंगती टिपल्या जातात. त्यातही प्रौढ शरीरातलं बालमन जीवंत असेल आणि त्याला निरीक्षणाचा नाद असेल तर हात आपोआपच लिहिते होतात. बयाचदा आपण गर्दीत असूनही कोणात मिसळावं असं आजूबाजूला काही नसतं. अशा वेळी हे खोडकर मन त्याचं त्याचं काहीतरी टिपत रहातं. घरी आलं की…
  • Add to cart
 • Kala Sadhana Antrang  कला साधना अंतरंग Quick View
  • Kala Sadhana Antrang  कला साधना अंतरंग Quick View
  • Kala Sadhana Antrang कला साधना अंतरंग

  • 200.00
  • 'आवड' म्हणून सुरू केलेली कला, उच्च आणि दर्जेदार व्यासंगापर्यंत कशी न्यावी, साधनेची पाऊले अंतरंगाकडे कशी वळवावीत याचे पथदर्शन करणारे, कलासाधक व शास्त्रीय संगीत गायक श्री सचिन चंद्रात्रे यांचे हे पुस्तक. प्रदर्शनाआधीचे 'दर्शन' मनात बिंबविणारे एक मुक्त कलालेखन, जे कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी नावाजले आणि वाखाणले ! स्पर्धा, परीक्षा, प्रसिद्धी आणि तंत्र यात अडकून पडलेले आजकालचे कलाशिक्षण, पुन्हा एकदा शुध्द साधनेच्या…
  • Add to cart
 • Mantarang… Mokshache !   मन तरंग … मोक्षाचे ! Quick View
  • Mantarang… Mokshache !   मन तरंग … मोक्षाचे ! Quick View
  • Mantarang… Mokshache ! मन तरंग … मोक्षाचे !

  • 100.00
  •   मोक्ष ! अर्थात मुक्ती !! हे शब्द आध्यात्मिक माणसाच्या जिव्हाळ्याचे शब्द.  आध्यात्माच्या मार्गावर चालणाऱ्या खऱ्या साधकाचे अंतिम ध्येय म्हणजे मुक्ती ! एक तर जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती अथवा जिवंतपणी सर्व वासनांपासून, द्वैतापासून मुक्ती असा साधा मोक्षाचा अर्थ ! ईप्सित ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका असे कठोपनिषद सांगते. हे ध्येय कोणते? हे ध्येय, ईप्सित  मानवजातीसाठी मोक्षच होय. स्वामी विवेकानंद म्हणत “मानव हा…
  • Add to cart
 • My Lord…! Quick View
 • O. P. Nayyar aani Mi ओपी नय्यर आणि मी Quick View
  • O. P. Nayyar aani Mi ओपी नय्यर आणि मी Quick View
  • O. P. Nayyar aani Mi ओपी नय्यर आणि मी

  • 300.00
  • ओ. पी., आशाजी व रफीसाहेब या त्रिकुटानं आम्हाला भरभरून दिलं त्यात काय नव्हतं ? सगळं काही होतं ! ... निस्सीम प्रेमाच्या उत्कट आणाभाका होत्या. खट्याळपणे केलेली छेडखानी होती, रंजीश होती, फर्माईशही होती. तनहाई होती, गहराई होती. जुदाईही होती. इन्कार होता. इकरारही होता. वेदना होती तशीच संवेदनाही होती. दर्द का बयान था, हमदर्दीकी जबान थी । मनापासून घातलेली साद होती. मुकी…
  • Add to cart
 • Rutuchkranusar Naisargik Aahar (ऋतुचक्रानुसार नैसर्गिक आहार ) Quick View
  • -15%
   Rutuchkranusar Naisargik Aahar (ऋतुचक्रानुसार नैसर्गिक आहार ) Quick View
  • Rutuchkranusar Naisargik Aahar (ऋतुचक्रानुसार नैसर्गिक आहार )

  • Original price was: ₹180.00.Current price is: ₹153.00.
  • आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण प्रत्येकजण घड्याळाच्या काट्याबरोबर स्पर्धा करीत जीवन जगत असतो. परंतु असे करताना आपले आणि शरीराचे अतोनात नुकसान करून घेत असतो आणि त्यापासून आपण अनभिज्ञ असतो. अशा जीवनशैलीमुळे आपल्या जैविक घड्याळाचा समतोल आपण विस्कळीत करून अनेक व्याधींना जन्म देत असतो. शरीराचे जैविक घडयाळ समतोल ठेवण्यामध्ये आपल्या जीवनशैलीतील महत्त्वाचे अंग म्हणजे आपला आहार.. हा आहार जास्तीत जास्त नैसर्गिक ठेवला…
  • Add to cart
 • Sahitya-Sanskriti Pravah (साहित्य – संस्कृति – प्रवाह) Quick View
  • Sahitya-Sanskriti Pravah (साहित्य – संस्कृति – प्रवाह) Quick View
  • Sahitya-Sanskriti Pravah (साहित्य – संस्कृति – प्रवाह)

  • 300.00
  • डॉ रोचना जी भारती  एक ऐसी विदुषी हैं जो नासिक के हिंदी सभा मण्डल की क्रियाशील ओहदेदार हैं । दूसरी विशेषता यह है कि प्रस्तुत ग्रंथ में लेखिका ने कुछ विषयों को धैर्य के साथ प्रस्तुत किया है । यह सभी निबन्ध पढ़ने के पश्चात् मुझे ऐसा लगा कि कहीं मैं हिंदी ज्ञानपीठ पुरस्कृत आदरणीया सुश्री महादेवी वर्मा जी की…
  • Add to cart
 • Shree Gajanan Maharaj Vijay Granth Sahityik Parayan श्री गजानन विजय ग्रंथाचे साहित्यिक पारायण Quick View
  • -20%
   Shree Gajanan Maharaj Vijay Granth Sahityik Parayan श्री गजानन विजय ग्रंथाचे साहित्यिक पारायण Quick View
  • Shree Gajanan Maharaj Vijay Granth Sahityik Parayan श्री गजानन विजय ग्रंथाचे साहित्यिक पारायण

  • Original price was: ₹100.00.Current price is: ₹80.00.
  • आदरणीय सौ वैशाली ताईंच्या मनोगतातून पारायण व वाचन ह्यातील फरक स्पष्ट होतो. वाचनांत मनन असेलच असे नसते - उदा. आपण रोज पेपर वाचतो व बाजूला ठेवल्यावर क्षणांत विसरुन जातो. परंतु पारायणांत खूप कांही सामावलेले आहे - उदा. श्रध्दा, भक्ति, भाव, चिंतन, मनन, मार्गदर्शन, प्रेरणा, आश्वासन, आपल्या पाठीशी वैश्विक शक्ती उभी आहे ह्या भावनेतून पोरकेपण निघून जाणे त्यातून आत्मविश्वास उभा राहून…
  • Add to cart